नाशिक मध्ये होणार असलेल्या कुंभमेळ्याची सगळीकडे चर्चा होती आणि आतुरता होती. पण आता याच कुंभमेळ्या मुळे निसर्गाची हानी होताना दिसत आहे. याच कुंभमेळ्यासाठी नाशिक मध्ये असलेल्या २०० ते ३०० वर्षांपूर्वी च्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. नाशिकमध्ये २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी तपोवन आणि गंगापूर रोड परिसरात १८०० हून अधिकRead More →