आज ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार. आजचा दिवस हा ‘ Friendship Day’ म्हणजेच मैत्रीचा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी सगळे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळेचजण हा दिवस खूप आनंदाने साजरा करतात. ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार उजाडताच तरुणाईमध्ये आणि सर्वच वयोगटात मैत्रीचे रंगीबेरंगी धागे (फ्रेंडशिप बँड्स) बांधण्याची, एकमेकांना शुभेच्छा देण्याची आणि जुन्या आठवणींनाRead More →

आजच्या धकाधकीच्या जीवनात आपले आरोग्य सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरतच झाली आहे. आधीच्या लेखात आपण बहुगुणी भृंगराज या विषयी जाणले. या लेखात आपण चिंचेच्या बियांचे महत्व जाणून घेणार आहोत. चिंच म्हटले की तोंडाला पाणीच सुटते. आंबट गोड खायला एकदम चटकदार… कोणालाही हवीहवीशी आणि खावी वाटणारी चिंच.. चिंच कधी अशीच नुसती खाल्लीRead More →

एप्रिल महिना संपत आला आहे. मुलांना शाळेला सुट्या पडल्या आहेत. मुले निवांत खेळत रमली आहेत. ना अभ्यासाचे टेन्शन, ना शाळेत जायचे टेन्शन. पण एप्रिल, मे महिना संपला की मुलांचे पालक मात्र टेन्शन मध्ये येतात. कारण पुढच्या वर्षीचे मुलांचे ॲडमिशन घ्यायचे असते. पूर्वी ठीक असायचे एकदा मुलांना शाळेत टाकले की मुलेRead More →

हल्ली सगळं जग ऑनलाइन झालंय. ऑनलाईन अन्न ( food), ऑनलाईन अभ्यास, क्लासेस, ऑनलाईन खरेदी हे सगळं आपल्याला घरी बसून करता येते त्यासाठी कुठे जावं लागत नाही. आता तर कामं पण work from Home झालेली आहेत. आणि आता त्यात AI ची भर पडली आहे. मग काय कामं कशी झट की पटRead More →

सध्या AI चा जमाना आहे. सगळेच जग आता AI मय होऊन गेले आहे. जिथे AI वापरून आपण नवनवीन गोष्टी बनवत आहोत. पण या नवनवीन गोष्टी साठवायला जागा पण तेवढीच लागते. मग आपला स्टोअरेज सारखा सारखा भरून जातो. मग आपण तो डाटा मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर फाइल्स साठवण्याऐवजी, ते इंटरनेटवर असलेल्या रिमोटRead More →

सध्या सगळीकडे 5G फोन्स खूप चालत आहेत. लोकं 5G साठी आपला 4G फोन 5G करण्यासाठी मागे लागले आहेत. पण का ? तर 5G चांगला स्पीड देतो म्हणून. 5G मुळे कामं कशी चुटकीसरशी होतात. डाउनलोडिंग असू दे किंवा अपलोअडिंग असू दे किंवा गेमिंग असुदे किंवा अजून कुठले नेटवर्क शी संबंधित कामRead More →

आजच्या डिजिटल युगात “AI” म्हणजेच Artificial Intelligence हा शब्द आपण खूप ऐकतो. AI मुळे सगळ्या गोष्टी कश्या सोप्या होऊन गेल्या आहेत. पूर्वी … फार पूर्वी नाही AI येण्याच्या आधी आपल्याला काही माहिती हवी असायची तर आपण कोण्या अनुभवी व्यक्तीला विचारायचो किंवा काही हेल्थ विषयी विचारायचे झाले तर आजीच्या किंवा आईच्याRead More →

सध्या सर्वत्र कान्स (Cannes) कार्यक्रमाच्या खूप चर्चा चालल्या आहेत. यात सेलिब्रिटी मंडळी छान छान आगळे वेगळे कधी कधी जगावेगळे कपडे परिधान करतात आणि कान्स च्या ‘ रेड कार्पेटवर ‘ चालतात. कान्स चित्रपट महोत्सव हा १६ मे ते २७ मे २०२३ असा जवळ जवळ अकरा दिवस चालणारा कार्यक्रम नुकताच चालू आहे.Read More →

तंत्रज्ञान च्या क्षेत्रात दिवसेंदिवस झपाट्याने प्रगती होत चालली आहे. त्यातच Microsoft च्या ChatGPT ने आणखीनच भर घातली. बघताबघता Google चे आख्ख मार्केट डाऊन होयला सुरुवात झाली. पण Google देखील मागे पडणाऱ्यातले नाही. Microsoft च्या ChatGPT AI ला टक्कर देण्यासाठी Google ने आणला आहे Bard . गुगलचा एआय चॅटबॉट बार्ड ओपनएआयच्याRead More →

शेअर मार्केट बाजारातील ट्रेडिंगचा नवा मार्ग तुम्ही ऐकला आहेत का ? त्याचे नाव आहे ‘ डब्बा ट्रेडिंग ‘ . हो डब्बा ट्रेडिंग या साठी कारण यामध्ये चालणारे सगळे व्यवहार हे खोटे आणि फसवणुकीचे आसतात. डब्बा ट्रेडिंग ही शेअर बाजारातील व्यवहाराची एक बेकायदेशीर पद्धत आहे.कधीकधी गुंतवणूक दाराला माहीत असते की हेRead More →