‘ Safety first , always Buckle-up’ , ‘Always wear your seat- belt’ आपण प्रवास करत असताना अशा पाट्या आपल्याला दिसतात. गाडी चालवताना सीट बेल्ट लावणे खूप गरजेचे असते. पण याच सीट बेल्ट बाबत The Central Consumer Protection Authority (CCPA) म्हणजेच केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण यांनी एक निर्णय वजा इशारा (warning)Read More →

शार्क टँक इंडिया (Shark Tank India ) फेम अश्नीर ग्रोव्हर यांच्या विरोधात BharatPe ने ८१ करोड रुपये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यात अश्नीर ग्रोव्हर, त्यांची पत्नी माधुरी ग्रोव्हर, तिचे वडील सुरेश जैन, तिचा भाऊ श्र्वेतांक जैन आणि दीपक गुप्ता यांचा देखील समावेश आहे. BharatPe ने डिसेंबर २०२२ मध्ये FIRRead More →

१५००० कोटी रुपयांचा स्कम झालेला आपण नुकताच पहिला. त्याचा सोक्ष मोक्ष लागत नाही तर दुसरा ऑनलाईन फ्रौड झाला. आणि तोही WhatsApp च्या मार्फत. हल्ली ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण इतके वाढत आहे की कधी कुठे कसं कोण कोणाला फसवेल सांगता येत नाही. अशाच एका घटने बद्दल स्वतः Zerodha चे सीईओ नितीन कामथRead More →

एका स्त्री ठरवलं तर ती काय नाही करू शकत. वा एखादी गोष्ट स्त्री ने मनात ठरवली करायची तर तिला कोणीही अडवू शकत नाही. तर आज एका अशा महिलेची गोष्ट सांगणार आहोत की जिने आपल्या कामातून विजय माल्या सारख्यांनाही मागे टाकले. आम्ही बोलत आहोत उत्तर प्रदेशात राहणाऱ्या दीप्ती बहल बद्दल. हिनेRead More →

द केरला स्टोरी ( The Kerala story ) अदा शर्माचा नवीन चित्रपट. नाव वाचूनच काहीतरी गुढ लपल्याची जाणीव आपल्याला होते. द केरला स्टोरी हा केरळ मध्ये घडलेल्या पण कधीही याची कुठेही वाच्याता न झालेल्या सत्य घटनांवर आधारीत हा चित्रपट आहे. या चित्रपटाची गोष्ट अशी आहे की केरळ मध्ये राहणारी शालिनीRead More →

ईडी ची तोफ आता वळली आहे BUJU’S चे सीईओ रविंद्रन बायजू यांच्या कडे. FEMA (Foreign Exchange Management Act) च्या कथित उल्लंघनाप्रकरणी ईडीने ( Enforcement Directorate ) बायजूचे सीईओ रवींद्रन यांच्या घरावर आणि कार्यालयांची झडती घेतली. त्यात त्यांनी विविध दोषी कागदपत्रे आणि डिजिटल डेटा जप्त केला. असे ईडी ने आपल्या ट्विटरRead More →

बुधवारपासून दिल्लीतील जंतरमंतरवर भारतीय कुस्तीतील अनेक दिग्गज कुस्तीपटु निदर्शने करत आहेत. या कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर कुस्ती महासंघ मनमानी पद्धतीने चालवल्याचा आरोप केला आहे. कुस्ती संघटना आपली पिळवणूक करत असल्याचा आरोप या खेळाडूंनी केला आहे. आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला अनेक पदके जिंकून देणारीRead More →

Twitter च्या blue tick ची चर्चा ताजी ताजी असतानाच आता त्यावर प्रश्न उपस्थित होतोय की ही ब्ल्यू टिक कितपत खरी आहे की खोटी आहे. जिथे Twitter चे मालक Elon Musk दावा करतात की ब्ल्यू टिक खातेदाराच्या सत्यतेचे प्रमाण आहे आणि ही ब्ल्यू टिक त्यांनाच मिळते ज्यांनी ब्ल्यू टिक साठी पैसेRead More →

काही दिवसांपासून कोकणातील रिफायनरी प्रोजेक्ट बद्दल खूप गाजावाजा होत आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसू आणि सोलगाव येथील ग्रामस्थ नाणार येथे होणाऱ्या आगामी तेल शुद्धीकरण प्रकल्पाला विरोध करत आहेत. बारसू येथील प्रस्तावित तेल शुद्धीकरण कारखान्यासाठी सरकारने जबरदस्तीने जमिनीचे सर्वेक्षण सुरू केल्याने स्थानिकांनी त्यास विरोध दर्शवतRead More →

वानखेडे स्टेडियमवर नुकताच झालेला मुंबई विरूद्ध पंजाब क्रिकेट सामना झाला. त्यात पंजाब ने मुंबईला चांगलेच हरवले आणि सामना जिंकला. पण या सगळ्यामध्ये चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे अर्शदीप सिंग ने घेतलेल्या चार विकेट्स चा. कारण त्या चार विकेट्स पैकी २ विकेट्स ह्या त्याने स्टंप तोडून मिळवल्या आहेत. एखाद्या गोलंदाजाचा माराRead More →