आजकाल महागाई खूप वाढत चालली आहे. सोने चांदी पासून पेट्रोल डिझेल पर्यंत, भाजी पाल्या पासून किराणा माल पर्यंत सगळ्याचेच भाव वाढलेले. गुंतवणूक महागली, व्याजदर महागले, एवढेच काय तर भारतीय रुपयाच्या तुलनेत डॉलर महागले. म्हणजेच आपल्या भारतीय रुपयाची किंमत इंटर नॅशनल बाजारात घसरली. आणि घसरते आहे. मग ही वाढलेली डॉलर चीRead More →

रॉकेट्री: द नंबी इफेक्ट ( Rocketry : The Nambi Effect ) नाव तर ऐकलेच असेल या चित्रपटाचे. मॅडी चा नवीन चित्रपट नुकताच रिलीज झाला १ जुलै ला. या चित्रपटाची गोष्ट स्वतः मॅडीने लिहिली आहे आणि चित्रपट देखील त्याने स्वतः दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची गोष्ट ही नंबी नारायणन यांच्या जीवनशैलीRead More →

सध्या महाराष्ट्रात काय परिस्तिथी आहे हे वेगळं सांगायची गरज नाहीये. आपल्या नवीन आलेल्या मुख्यमंत्र्यांनी आल्या आल्या लगेचच कामाला सुरुवात केली आहे. पदा वर आल्या आल्या आरे कॉलनी चा विषय ‘ पुन्हा ‘ सुरू केलाय. म्हणजेच मेट्रो साठी लागणारे कारशेड हे आरे कॉलनीतील परिसरात बांधण्याचे पुन्हा चालू केले आहे. आरे कॉलनीRead More →

आजकाल चा जमाना हा डिजिटल चा जमाना आहे. हा डिजिटल चा जमाना डिजिटल मार्केटिंग पासून डिजिटल इंडिया पर्यंत पोहोचला आहे. आज अशाच एका डिजिटल वाहिनी ची सगळीकडे जरा जास्त जोरदार चर्चा सुरू आहे. आणि ही डिजिटल वाहिनी हिंदी किंवा इतर भाषेमधील नसून चक्क आपल्या मराठी भाषेतील आहे. भाडिपा अर्थातच भारतीयRead More →

जून जुलै महिना चालू झाला की हळू हळू चाहूल लागते ती पावसाची. पावसाळा कोणाला आवडत नाही. सगळ्यांनाच आवडतो. प्रत्येकाला पावसात भिजायला आवडते. पावसाळा सुरू झाला की सर्दी खोकला वैगरे वैगरे आजार चालू होतात. पण आपण त्याकडे फारसे लक्ष देतो न देतो असे करतो. पण याही व्यतिरिक्त या बदलत्या वातावरणाचा परिणामRead More →

‘ अमरेंद्र बाहुबली यानी मैं….’ हा डायलॉग वाचून पूर्ण चित्रपटच डोळ्यांसमोर उभा राहिला असेल. बाहुबली हा चित्रपट मुळतः तेलुगू भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटातील प्रभासची अक्टिंग आणि त्याला शोभेसा असा हिंदी डब्ब केलेला भारदस्त आवाज यामुळे चित्रपटाला चार चाँद लागले असे म्हणायला हरकत नाही. प्रभासला दिलेला हा हिंदीतील आवाज कोणाचाRead More →

पुष्पा- द राईज, RRR , KGF हल्ली सगळीकडे साऊथ च्या चित्रपटांची चर्चा चालू आहे. त्यांच्या चित्रपटांची गाणी, कथा, अभिनेते, अभिनेत्री या सगळ्यांनी साऱ्यांनाच वेड लावले आहे. त्याचबरोबर बॉलिवूड चे ही चित्रपट एकामागून एक येतच होते. जसे की बच्चन पांडे, रन वे ३४, भूलभुलैया २ वैगरे वैगरे. दाक्षिणात्य चित्रपट झाले, बॉलिवूडRead More →

सध्या सोशल मीडियावर विमल जाहिरातीची जोरदार चर्चा चालू आहे. त्यावर लोकांच्या खूप सार्‍या प्रतिक्रिया येत आहेत या ॲक्टर ने असं केले पाहिजे, त्याने तसं केलं पाहिजे, त्याने हे करायला नको पाहीजे अशा खूप अशा गोष्टी या बॉलिवूडमध्ये होत असतात. काही गोष्टींमुळे मतभेद निर्माण होतात. असे एक ना अनेक प्रसंग बॉलिवूडमध्येRead More →

सोमवार, मंगळवार, बुधवार असे करत करत मग येतो रविवार…! रविवार म्हटले की किती रिलॅक्स वाटते. ना काम, ना ऑफिस, ना शाळा… सगळ्याच गोष्टींना सुट्टी असते. पण ही रविवारची सुट्टी आपल्याला दिली कोणी ? ऑफिस वाल्यांनी ? सरकार ने ? तर नाही आपल्याला ही सुट्टी मिळाली नाही तर मिळवून दिली आहे.Read More →

आपण खूप वेळा ऐकतो की अमुक अमुक ला त्याच्या बॉस कडून अमुक अमुक गिफ्ट मिळाले किंवा त्याच्या कामावर खुश होऊन कंपनी ने त्याला काहीतरी बक्षीस दिले. हे आपण खूपदा ऐकले असेल किंवा स्वतः अनुभवले असेल. आतापर्यंत या गिफ्ट ला किंवा बक्षिसाला एक मर्यादा होती म्हणजे पहिले हे गिफ्ट किंवा बक्षीसRead More →