भारत सोने की चिडिया

भारत म्हणजे “सोने की चिडिया” असे म्हणायचे हे आपल्याला माहीत आहे. याच सोने की चिडिया ला बघून इंग्रज व्यापार करण्याच्या दृष्टीने भारतात आले. भारतातील सोन्याचा साठा हा जवळ जवळ ६५७ टन इतका आहे. भारतात सोन्याची मागणी आणि वापर जास्त असला तरी सोन्याचा हा साठा खूप कमी आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्याRead More →

निळ्या रक्ताचे जीव

“ये हिंदू का खून, ये मुसलमान का खून… बता इसमेसे हिंदू का कौनसा ऑर मुसलमान का कौनसा? आठवतोय का हा डायलॉग नाना पाटेकर यांचा “क्रांतिवीर” चित्रपटातला. या प्रसंगात नाना पाटेकर यांना हे सांगायचे असते की सगळ्यांच्या रक्ताचा रंग एकच असतो “लाल” मग ते रक्त कोणाचेही असो. पृथ्वी तलावर जेवढे पणRead More →

पुष्पा

आज आपण बोलणार आहोत साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन ज्याला आपण बनी म्हणून पण ओळखतो. खरंतर त्याला वेगळ्या इंट्रोडक्शन ची गरज नाही. अल्लू अर्जुन हा साऊथ इंडियन चित्रपट मधला सर्वात नावाजलेला कलाकार आहे. तो त्याच्या डान्स आणि अक्शन्स मुळेही प्रसिद्ध आहे. त्याने त्याच्या ॲक्टिंग च्या जोरावर खूप सारे अवॉर्डस् पण मिळवलेRead More →

जय भीम चित्रपट

सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे.  त्याचे नाव आहे “जय भीम”. हा एक तमिळ चित्रपट आहे आणि आता दिवाळीमध्ये म्हणजे २ नोव्हेंबर २०२१ ला रिलिज झाला. या सिनेमात प्रमुख भूमिकेत आपल्याला दिसत आहेत आपले तमिळ सिंघम म्हणजेच सूर्या. “जय भीम” या चित्रपटाची निर्मिती सूर्या सर आणि त्यांची पत्नी ज्योतिका यांनीRead More →

दिवाळी आणि फटाके

“उठा उठा दिवाळी आली, अभ्यंग स्नानाची वेळ झाली” “उठा उठा दिवाळी आली, फटाके फोडायची वेळ झाली”“उठा उठा दिवाळी आली, फराळ खायची वेळ आली.”   दिवाळी आली की अशा ओळी आपल्या कानावर पडतातच पडतात किंवा आपणच ते गुणगुणतो. दिवाळी म्हटली की सगळीकडे रोषणाई, दिव्यांची आरास, दारावर सुंदर अशी रांगोळी आणि फटाक्यांचाRead More →

स्पेस पेन

तुम्ही आमिर खान चा “3 idiots” पहिला असेलच. त्यातला तो सीन पण आठवतो का जेव्हा विरू सहस्त्रबुद्धे उर्फ व्हायरस पहिल्यांदा सगळ्यांना अभिवादन (introduce) करत असतो आणि त्याची पेन बद्दलची “interesting story“ सांगतो. त्याच्याकडे असलेले अंतराळवीर (astronaut) पेन हे अंतराळात (in space) लिहिण्यासाठी वापरले जाते मग अमीर खान प्रश्न करतो, अंतराळवीरRead More →

'बिलियन चीयर्स जर्सी'-टीम इंडियाची नवीन जर्सी

क्रिकेट  म्हटले की सगळ्यांचाच आवडता खेळ. अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्या कोताऱ्यांपर्यंत अगदी सर्वांचाच आवडता खेळ. क्रिकेट मॅच मग कोणतीही असो आयपीएल असो, वर्ल्ड कप असो वा टी-२० असो उत्सुकता एकच असते. आताच आयपीएल संपली आणि धोनीची टीम चांगलीच खेळली. आता टी-२० चालू होणार आहे हेही सगळ्यांनाच माहितीये. पण या टी-२०Read More →

क्रिप्टोकरन्सी

क्रिप्टोकरन्सी ही एक व्यवहाराची नवीन पद्धत किंवा प्रकार आहे. क्रिप्टोकरन्सी हे संगणकाच्या साहाय्याने बनवलेले चलन आहे. ही करन्सी कुठेही छापील स्वरूपात नसते म्हणून हिला आभासी चलन असेही म्हणतात. ही करन्सी किंवा चलन तुम्ही फक्त ऑनलाइन पद्धतीनेच खरेदी किंवा विक्री करू शकतात. क्रिप्टोकरन्सी ही एक अशी डिजिटल मालमत्ता किंवा संपत्ती असते जिच्यावर कोणत्याही बँकेचा किंवा आर्थिक संस्थेचे कोणतेही नियंत्रण नसते. यात तुम्ही १ रुपया पासून लाखो रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. क्रिप्टोकरन्सी मधील नफा तोटा हा त्याच्या मागणीवर अवलंबून असतो. त्यामुळे क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक करण्या आधी त्याची मागणी किती आहे, त्याची किंमत, त्याचा महिन्याभरात किती उतार चढाव झालंय या सगळ्याचा अभ्यास करून मगच यात गुंतवणूक करावी.Read More →

नवरात्र

श्रावण चालू झाला की आपल्या सणांना सुरूवात होते. अजून गणपती बाप्पाच्या आठवणी ताज्या आहेत तर इकडे परत देवीच्या आगमनाची तयारी करायची. म्हणजेच नवरात्रीची ओ… नवरात्र म्हणजे नऊ रात्री. नवरात्र हा सण दरवर्षी शरद ऋतूत साजरा करतात. पण तुम्हाला माहितीये नवरात्री फक्त एकदा नाही तर वर्षातून ४ वेळा साजरी करतात. सर्वातRead More →

दख्खन ची राणी म्हणजे क्कन क्वीन

डेक्कन क्वीन ट्रेनचा प्रवास साधारणतः मुंबई (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस), दादर, ठाणे, कर्जत, खंडाळा, लोणावळा, शिवाजीनगर, पुणे असा आहे. परंतु पूर्वी ही ट्रेन कल्याण स्टेशनला देखील थांबत होती. डेक्कन क्वीन सर्व प्रथम कल्याण ते पुणे या लोहमार्गावर धावली. आता ती कल्याणला थांबत नाही. यामागे एक छोटासा इतिहास आहे पण त्याचे पडसाद आजही कल्याण शहराला भोगावे लागत आहेत.Read More →