द केरला स्टोरी ( The Kerala story ) अदा शर्माचा नवीन चित्रपट. नाव वाचूनच काहीतरी गुढ लपल्याची जाणीव आपल्याला होते. द केरला स्टोरी हा केरळ मध्ये घडलेल्या पण कधीही याची कुठेही वाच्याता न झालेल्या सत्य घटनांवर आधारीत हा चित्रपट आहे. या चित्रपटाची गोष्ट अशी आहे की केरळ मध्ये राहणारी शालिनीRead More →

ईडी ची तोफ आता वळली आहे BUJU’S चे सीईओ रविंद्रन बायजू यांच्या कडे. FEMA (Foreign Exchange Management Act) च्या कथित उल्लंघनाप्रकरणी ईडीने ( Enforcement Directorate ) बायजूचे सीईओ रवींद्रन यांच्या घरावर आणि कार्यालयांची झडती घेतली. त्यात त्यांनी विविध दोषी कागदपत्रे आणि डिजिटल डेटा जप्त केला. असे ईडी ने आपल्या ट्विटरRead More →

बुधवारपासून दिल्लीतील जंतरमंतरवर भारतीय कुस्तीतील अनेक दिग्गज कुस्तीपटु निदर्शने करत आहेत. या कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर कुस्ती महासंघ मनमानी पद्धतीने चालवल्याचा आरोप केला आहे. कुस्ती संघटना आपली पिळवणूक करत असल्याचा आरोप या खेळाडूंनी केला आहे. आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला अनेक पदके जिंकून देणारीRead More →

काही दिवसांपासून कोकणातील रिफायनरी प्रोजेक्ट बद्दल खूप गाजावाजा होत आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसू आणि सोलगाव येथील ग्रामस्थ नाणार येथे होणाऱ्या आगामी तेल शुद्धीकरण प्रकल्पाला विरोध करत आहेत. बारसू येथील प्रस्तावित तेल शुद्धीकरण कारखान्यासाठी सरकारने जबरदस्तीने जमिनीचे सर्वेक्षण सुरू केल्याने स्थानिकांनी त्यास विरोध दर्शवतRead More →