काय आहे हा ‘झोंबी ड्रग्स ‘ ? कशापासून बनवला जातो हा ?महाराष्ट्रातही याचा शिरकाव होतोय का ?
2026-04-19
झोंबी म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात ते पूर्ण रक्ताळलेली निर्जीव माणसे जी तुमच्या मागे लागतात, तुमचे रक्त पिण्यासाठी किंवा तुम्हाला खाण्यासाठी तुमच्या अंगावर धावून येतात. असे चित्र आपल्याला झोंबी चित्रपट किंवा वेबसरीज यामध्ये बघायला मिळतात. पण ते चित्रपट असतात काल्पनिक असतात त्यामुळे आपण ते एवढे सिरीयसली घेत नाही. पण असेचRead More →

