कॉक्रोच जनता पार्टी (CJP) चा विजय असो
2026-05-24
झुरळं कोणाला आवडतात का ? तर नाही… पण आता सध्या गाजत असलेली ही झुरळं म्हणजेच कॉक्रोच ना खूप पसंती मिळत आहे. “We are Cockroach Party, we are children of a burning city” आम्ही बोलत आहोत कॉक्रोच जनता पार्टी: व्यंग्यातून जन्मलेली Gen-Z ची राजकीय क्रांती याबद्दल. १६ मे २०१६. सोशल मीडियावरRead More →
