Vendor Management System (VMS) म्हणजे काय? याचा उपयोग काय ?
2026-04-24
सध्याच्या AI च्या स्पर्धात्मक युगात बिझनेस चालवणं जेवढे सोपे झाले आहे तितकेच ते नीट manage करणं तेवढेच कठीण देखील झाले आहे. सध्यातरी freelancing Business खूप वाढत चालले आहेत. कुठलाही बिझनेस एकट्याच्या खांद्यावर मोठा होत नाही. त्याला कच्चा माल (Raw material) म्हणा किंवा तांत्रिक सेवा (Technical service) किंवा अजून काही नRead More →

