Twitter च्या ब्ल्यू टिक ची नक्की काय भानगड आहे
“ तु चीज बडी है musk musk… तु चीज बडी है musk.. “ समजले ना काय ते… ही ओळ वाचल्या बरोबर “ Twitter” च्या सध्या चालेल्या सगळ्या न्यूज आठवल्या ना. सध्या सगळे बडे बडे सेलिब्रिटी twitter वर ब्ल्यू टिक ( blue tick ) परत मिळवण्यासाठी Elon Musk ला मस्का मारतRead More →










