गिनीज बुक मध्ये येणार होते लता मंगेशकरांचे नाव पण…
आपण काही दिवसांपूर्वीच बातमी बघितली असेल लता मंगेशकर आपल्यात नाही म्हणून. क्षणभर काळीज थांबल्या सारखे झाले ही बातमी ऐकून. त्या दिवशी संपुर्ण भारत देश जणू काही थांबला होता, रडला होता. भारताने आपली ‘ गानकोकिळा ‘ गमावली होती. लता दीदीं बद्दल सांगायचे झाले तर शब्दच कमी पडतील अशा त्या…. २८ सप्टेंबरRead More →










