Zepto चे संस्थापक बनले सर्वात तरुण भारतीय उद्योजक
हल्ली डिजिटल इंडिया च्या जगात सगळ आपल्याला घरी बसून ऑनलाईन मिळते. घरी बसल्या बसल्या शॉपिंग करता येते, जेवण मागवता येते, तिकीट बुकिंग असो वा शाळेचं ऍडमिशन असो सगळ हल्ली ऑनलाईन झाले आहे. पण या ऑनलाइनच्या दुनियेत आपल्या छोट्या छोट्या गोष्टी राहूनच जायच्या मग त्या म्हणजे रोजच्या आपल्या छोट्या छोट्या गोष्टी.Read More →










